तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक

ज्येष्ठ वद्य ७, शके १९३९.
शुक्रवार १६ जून,२०१७.
देहूतील मुख्य देऊळवाड्यातून प्रस्थान.
पालखीचा मुक्काम:
इनामदारसाहेब वाडा,देहू.



नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया ।
विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥ध्रु.॥
आनंद तेथीचा मुकियासी वाचा ।
बहिर ऐकती कानी रे ।
आंधळयासी डोळे पांगळांसी पाय ।
तुका म्हणे वृध्द होती तारुण्ये रे ॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया ।
विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥ध्रु.॥

शनिवार, १७ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
अनगडशहा बाबा - अभंग आरती.
दूसरी विश्रांती :
चिंचोली पादुका - अभंग आरती.
दुपारचे भोजन :
निगडी.
पालखीचा मुक्काम :
विठ्ठल मंदिर, आकुर्डी.



रविवार १८ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
एच.ए.कॉलनी, पिंपरी.
दूसरी विश्रांती :
कासारवाडी.
दुपारचे भोजन :
दापोडी.
तिसरी विश्रांती :
शिवाजीनगर.
चौथी विश्रांती :
तुकाराम महाराज पादुका मंदिर.
फर्ग्युसन रस्ता.
पालखीचा मुक्काम :
निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे.



सोमवार १९ जून,२०१७.
निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे.

मंगळवार २० जून,२०१७.
पहिली विश्रांती :भैरोबा नाला.
दुपारचे भोजन :
हडपसर.
तिसरी विश्रांती :
मांजरी फार्म.
चौथी विश्रांती :
लोणी काळभोर रेल्वे स्टेशन.
पालखीचा मुक्काम :
विठ्ठल मंदिर, लोणी काळभोर.



बुधवार २१ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
कुंजीरवाडी फाटा.
दुपारचे भोजन :
ऊरुळीकांचन.
तिसरी विश्रांती :
जावजीबुवाची वाडी.
पालखीचा मुक्काम :
भैरवनाथ मंदिर यवत.



गुरुवार २२ जून,२०१७.
दुपारचे भोजन :
भांडगाव.
तिसरी विश्रांती :
केडगाव चौफुला.
पालखीचा मुक्काम :
विठ्ठल मंदिर,वरवंड.



शुक्रवार २३ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
भागवत वस्ती.
दुपारचे भोजन :
पाटस.
तिसरी विश्रांती :
१.रोटी - अभंग आरती.
२.हिंगणी गाडा.
चौथी विश्रांती :
१.वांसुदे.
२.खराडवाडी.
पालखीचा मुक्काम :
उंडवडी गवळ्याची.



शनिवार २४ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
उंडवडी पठार.
दुपारचे भोजन :
बऱ्हाणपूर.
तिसरी विश्रांती :
मोरेवाडी.
चौथी विश्रांती :
सराफ पेट्रोल पंप,बारामती.
पालखीचा मुक्काम :
शारदा विद्यालय,बारामती.



रविवार २५ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
मोतीबाग.
दूसरी विश्रांती :
१.पिंपरी ग्रेफ.
२.लिमटेक.
दुपारचे भोजन :
काटेवाडी.
तिसरी विश्रांती :
भवानीनगर साखर कारखाना.
पालखीचा मुक्काम :
मारुती मंदिर, सणसर.



सोमवार २६ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
बेलवडी - गोल रिंगण.
दुपारचे भोजन :
बेलवडी.
तिसरी विश्रांती :
शेळगाव फाटा.
चौथी विश्रांती :
गोतंडी.
पालखीचा मुक्काम :
निमगाव केतकी.


मंगळवार २७ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
तरंगवाडी कॅनॉल.
दूसरी विश्रांती :
गोकुळीचा ओढा.
दुपारचे भोजन :
इंदापूर - गोल रिंगण.
पालखीचा मुक्काम :
इंदापूर.



बुधवार २८ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
गोकुळीचा ओढा,विठ्ठलवाडी.
दूसरी विश्रांती :
१.वडापुरी.
२.सुरवड.
दुपारचे भोजन :
बावडा.
पालखीचा मुक्काम :
सराटी.



गुरुवार २९ जून,२०१७.
पहिली विश्रांती :
माने विद्यालय गोलरिंगण.
दुपारचे भोजन :
अकलूज :
पालखीचा मुक्काम :
विठ्ठल मंदिर,अकलूज.



शुक्रवार ३० जून,२०१७.
पहिली विश्रांती :
माळीनगर : उभे रिंगण.
दुपारचे भोजन :
माळीनगर.
तिसरी विश्रांती :
पायरीचा पूल.
चौथी विश्रांती :
१.कदम वस्ती.
२.श्रीपूर साखर कारखाना.
पालखीचा मुक्काम :
बोरगाव.



शनिवार १ जुलै,२०१७.
पहिली विश्रांती :
माळखांबी.
तिसरी विश्रांती :
तोंडले-बोंडले(धावा).
चौथी विश्रांती :
टप्पा.
पालखीचा मुक्काम :
पिराची कुरोली.



रविवार २ जुलै,२०१७.
तिसरी विश्रांती :
१.वाघडवस्ती.
२.भंडी शेगाव.
चौथी विश्रां :
बाजीराव विहीर - उभे रिंगण.
पालखीचा मुक्काम :
वाखरी तळ.

सोमवार ३ जुलै,२०१७.
दुपारचे भोजन :
वाखर.
तिसरी विश्रांती :
पादुका अभंग आरती.
उभे रिंगण.
पालखीचा मुक्काम :
पंढरपूर.



मंगळवार, ४जुलै,२०१७.
नगरप्रदक्षिणा
पंढरपूर.