शासकीय : श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा
संपादक - विष्णु परशुराम शास्त्री पंडित
शंकर पांडुरंग पंडित
प्रकाशक - मुंबई सरकार
प्रकाशन वर्ष - पहिला भाग - १८६९
दुसरा
भाग - १८७३
मुंबई सरकारने दोन भागांत छापून प्रसिद्ध केलेल्या गाथेचे एकत्र संपूर्ण
पुनर्मुद्रण खालील प्रमाणे झाले.
पुनर्मुद्रण - १९५०, १९५५, १९७३, १९९१
प्रकाशक - महाराष्ट्र राज्य सरकार
मुद्रक : शासकीय फोटोझिंको मुद्रणालय,
पुणे
- ४११००१.
***
संताजी : तुकाराम बावांचा अस्सल गाथा
तुकोबांचे टाळकरी संताजी जगनाडे यांच्या हस्तलिखित प्रती वरून छापली गेली.
प्रकाशक - विनायक लक्ष्मण भावे
प्रकाशन वर्ष : १९१९
***
बाळोजी
तुकोबांचे टाळकरी संताजी जगनाडे यांचे पुत्र. हे हस्तलिखित पुण्यातील भांडारकर संस्थेत आहे.
***
देहूकर सांप्रदायिक
तुकाराम
महाराजांचे पणतू महादेव आबाजी गोसावी यांनी तुकाराम महाराजांच्या
हस्तलिखित अभंगाच्या वह्या एकत्रित आणून जी प्रत तयार केली.
***
सख्या हरी
बाबाजी गणेश परांजपे यांचे पुस्तक भिजल्या वहीचे अभंग सख्या हरी यांच्या हस्तलिखित वही वर आधारित आहे.
***
शिरवळकर - अभंग गाथा ( वै. गंगुकाका शिरवळकर यांचे वहिप्रमाणे )
संपादक - धोंडोपंत दादा शिरवळकर
बंडाबोवा कराडकर
प्रकाशक - १०८ गाथा पारायण समिती, कराड
प्रकाशन - १९९८.