Font Problem
सूची
आ
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥
आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणासाठी होता ॥
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥