|
|
|
|
|
म्हाराजांचा बोध उपदेश शिकवण |
प्रपंचामदीं
प्रभूचें
अधिष्ठान आसले बगर देव आपलोसो केले बगर, जिवांक सुख जावचे ना.
आपुला तो एक देव करोनि घ्यावा । तेणें विन जीवा सुख नोहे ॥2॥
तुमी म्हजो अणभव पळेयात.---
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥1॥
बोलवले तेची द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥2॥
हो अणभव कित्याचो म्हणशात तर --
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥1॥
ॠणी केला नारायण । नोहे क्षण वेगळा ॥2॥
दैवाचे लीलेन म्हाराजांचो संवसार रसातळाक व्हेलो.देवाचे लीलेन म्हाराजांनी गौरीशंकर
गाठलें.दैव अनिर्बंध आसा.ताका कित्याचेंच बंधन ना.देवाक बंधन कित्याचें ? तर
प्रेमाचें.
प्रेमसूत्र
दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥1॥
तें
प्रभुचें
प्रेम
नामस्मरणान मेळटा.
आम्हीं घ्यावे तुझें नाम । तुम्हीं आम्हां द्यावे
प्रेम
॥
संताच्या गावांतय
प्रेमाचो
सुकाळ आसता.
संताचिये गांवीं
प्रेमाचा
सुकाळ । नाहीं तळमळ दु:ख लेश ॥1॥
संताच्या वेपारांत, उपदेशाचे पेठेंत
प्रेमसुखाची
देणें - घेणें चलिल्लें आसता.
संतांचा व्यापार उपदेशाची पेठ ।
प्रेमसुखासाठीं
देती घेती ॥
हरशी हें भक्तीचे प््रोमसुख हें कितें आसता, हें पंडितांक, ज्ञानी मनशाक, मुक्तांक
खबरय नासता आनी तें तांकां कळनाय.
भक्ति
प्रेम
सुख नेणवे आणिका । पंडिता वाचका ज्ञानियासी ॥
ह्या
प्रेमान
समाज सांदतलो.प्रेमाच्या
बंधनान समाजाचे बांदप जाता.प्रेमान
सगले भेदभाव आपपरभाव ना जातात.प्रेमान
जीवन सुखी समृध्द जाता. अशें हें दिव्य दैवी
प्रेम
प्रभू
स्मरणान मेळटलें.संताच्या म्हऱ्यांत मेळटलें.प्रेमात
दु:खाचें रूपांतर सुखांत जातलें.मनीस जीण पुराय बदलतली.
उपदेश
उपदेश तो भलत्या हातीं । झाला किती धरावा ॥
आतां तरी पुढें हाची उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥
मोलाचें आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥
गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ॥
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥
आपुलिया हिता जो असें जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥
कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरिख वाटे देवा ॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥
हित तें करावें देवाचें चिंतन । करोनियां मन शुध्द भावें ॥
तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥
संतसंग
संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥
पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवी ॥
जोडोनियां धन उत्तम व्यवहारें । उदासें विचारैं वेच करी ॥
म्हाराजांची शिकवण सुविचाराची, सदाचाराची आनी समतेची आशिल्ली.
प्राणीमात्रांचे
कल्याण जावपाखातीर ते कोणाची भीडमुर्वत दवरि नासले.
नाहीं भिडभाड । तुका म्हणे सानाथोर ॥
तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे ॥
तुका म्हणे लासु फासू देऊ डाव । सुखाचा उपाय पुढें आहे ॥ |
८. तुकाराम
म्हाराजांचे धृपदे टाळकरी, अनुयायी आनी शिष्य |
|