Font Problem
बाळक्रीडा अभंग
८० द्वेषाचिया ध्याने हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्मे अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥ नारायण जोडे एकविध भावे । तुका म्हणे जीवे जाणे लागे ॥३॥ ४५८६ पृ ७७१ (शासकीय), ३८८८ पृ ६८७ (शिरवळकर)
मागील अभंग
पुढील अभंग