Font Problem
सूची
अ
अनुसरे त्यांसी फिरो नेदी मागे । राहे समागमे अंगसंगे ॥
अवचित त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥