Font Problem
सूची
च
चाड अनन्याची धरी नारायण । आपणा समान करी रंका ॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हाती गौळणीच्या ॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥
चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी । प्रवेश भीतरी केला देवे ॥
चिंतले पावली जया कृष्णभेटी । एरवी ते आटी वायाविण ॥