Font Problem
पक्षी
भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥
छायाचित्र
© उमंग दत्त
मागील अभंग
पुढील अभंग
सूची