Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

गाती ओव्या कामे करिता सकळे । हालविता बाळे देवावरी ॥

 

गेला कोठे होता कोठुनिया आला । सहज व्यापला आहे नाही ॥

 

गोकुळीची गती कोण जाणे परी । पाहो आला वरी इंद्रराव ॥

 

गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥

 

गोपाळा उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥

 

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामे भेद परि एकचि तो ॥

 

गोविंदाचे नाम गोड घेता वाचे । तेथे हे कइंचे वैरभाव ॥