नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सागितकें काम करावे कवित्व । वाउगे निमित्त बोलू नको ॥धृ॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी । उरले शेवटी लावी तुका॥३॥
***
द्याल ठाव तरी राहेन संगती । संताचे पंगती पायापाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आता उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवतील स्थळ निंच माझी वृत्ती । आधारे विश्रंती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटी
राहिलासे ॥३॥
महाराज रो खुद रो उद्धार हुयग्यो हो । अबै उणां नै लोगां
रो उद्धार ( कल्याण ) करणो हो । उणां नै मिल्योड़ो प्रसाद
लोगां नै बांटणो हो । परमात्मा रो सनेसो ( संदेश ) उणां नै
घरोघर पुगावणो हो ।
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
महाराज रै कविता करणै री फुरणा हुयी ।
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती
विठोबाचे ॥
और महाराज रै मूंढै सूं अभंग-गंगा बैवण लागगी । भाग्यशाळी
श्रोता सुणण लागग्या ।
बोलावे म्हूण हे बोलतो उपाय । प्रवाहे हे जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगे कोणा घडेल सेवन । कैंचे येथे जन अधिकारी ॥धृ॥
महाराज रै अभंगां सूं वेद-शास्त्रां रो सार, महाकाव्यां रो
निचोड़ निकळण लागग्यो । आळंदी में श्री ज्ञानदेव महाराज रै
महाद्वार माथै श्री तुकाराम महाराज कीरतण करै हा जणै आ
सुबोध अभंगवाणी महापंडीत रामेश्वर भट्ट रै कानां जाय
टकरायी । उणां नै झटको-सोक लाग्यो ।
ही गीताची किं मूर्तीमंत । किं नेणो श्रीमत् भागवत ॥
- आ प्रत्यक्ष वेदवाणी है और बा ई प्राकृत ( मराठी भाषा )
में और फेर बा तुकोबा रै मुख सूं !
तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥
रामेश्वर शास्त्री इण वाणी रो निषेध कर्यो । बै बोल्या -
“थे शूद्र हो । थांरी अभंगवाणी सूं बेद रो अर्थ प्रगट हुवै
है । थांनै ओ अधिकार कोनी । थांरै मुख सूं ओ सुणणो अधर्म
है । थांनै ओ धंधो कुण बतायो ? ”
तुकाराम महाराज बोल्या, “आ म्हारी बाणी कोणी, आ देवबाणी है
।”
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी
॥१॥
नव्हती माझे बोल, बोले पांडुरंग । असे अंग संग व्यापुनिया
॥२॥
नामदेवराय अर पंढरीराय सपनै में आयर कविता करण री आज्ञा दी
ही ।
विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।
यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥
तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।
तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥
थारी कविता ( काव्य ) डुबोय दो, देवबाणी हुसी तो भगवान
उणनै पाणी में ई रुखाळ लेसी । गांव रै पटेल ( चौधरी, पंच )
नै रामेश्वर शास्त्री तुकोबा रै इण अधर्म रै बिसै में
बतायो । गांव रै पटेल नै रीस आयगी । लोगां में खळबळी माचगी
।
काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गावचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥