Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 
 

दावी वर्म सोपे भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळा पाले माळा ॥

 

दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥

 

दुःखी होती लोभे करावे ते काई । उडतील गाई म्हैसी आता ॥

 

देव त्या फावला गोपाळा । नाही तेथे कळा अभिमान ॥

 

देवा आदि देवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥

 

द्वेषाचिया ध्याने हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥