Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

तया सवे करी काला दही भात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥

 

तीर देखोनिया यमुनेचे जळ । काठीच कोल्हाळ करिताती ॥

 

तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळता दिवस गमे ॥

 

तुका म्हणे सुख घेतले गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥

 

तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपता गौळणी हास्य करी ॥

 

तो या साच भावे न कळेचि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥