Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

वाचाळ लटिके अभक्‍त जे खळ । आपुले ते बळ वाखाणीती ॥

 

वाया तैसे बोल हरिशी अंतर । केले होती चार भयभेदे ॥

 

वास नारायणे केला मथुरेसी । वधूनि दुष्टांसी तये ठायी ॥

 

विटंबिले भट । दिला पाठीवरी पाट ॥

 

वेडावली काय करावे या काळी । म्हणे वनमाळी गोपाळांसी ॥

 

वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमे ॥