Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

भक्तजना दिले निजसुख देवे । गोपिका त्या भावे आळंगिल्या ॥

 

भक्तीसाटी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥

 

भजल्या गोपिका सर्व भावे देवा । नाही चित्ती हेवा दुजा काही ॥

 

भाग त्या सुखाचे वाकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसी ॥

 

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥

 

भाव दावी शुध्द देखोनिया चित्त । आपल्या अंकित निजदासा ॥

 

भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भये पोटी ॥

 

भोगिला गोपिका यादवा सकळा । गौळणीगोपाळा गाईवत्सा ॥