Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

समागमे असे हरि नेणतिया । नेदी जाऊ वाया अंकितांसि ॥

 

समाधान त्यांची इंद्रिये सकळ । जया तो गोपाळ समागमे ॥

 

संचित उत्तम भूमि कसूनिया । जाऊ नेणे वाया परि त्याचे ॥

 

संयोग सकळा असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥

 

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणी ॥

 

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥

 

सोडियेल्या गांठी । दरुषणे कृष्णभेटी ॥

 

सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागविता ॥

 

सैन्य जन हासे राया जाले काई । वासपे तो ठायी आपणासी ॥