Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 
 

मना वाटे तैसी बोलिलो वचने । केली धिटपणे सलगी देवा ॥

मने हरिरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥

 

मनोरथ जैसे गोकुळीच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥

 

मागे बहुता जन्मी । हे चि करित आलो आम्ही ।

 

मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥

 

मुख डोळा पाहे । तैशीच ते उभी राहे ॥

 

मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकात डोहाचिये माथा ॥

 

म्हणविती भक्‍त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥

 

म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलो पुरवाया कोड त्याचे ॥